Homemade Hair Oil: केसांच्या वाढीसाठी घरीच बनवा तेल, केस भराभर वाढतील

Manasvi Choudhary

घरगुती तेल

केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि मुळांना पोषण देण्यासाठी घरी बनवलेले तेल नेहमीच उत्तम असते

Hair Oil

तेल

केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि मुळांना पोषण देण्यासाठी घरी बनवलेले तेल नेहमीच उत्तम असते

Homemade Hair Oil

साहित्य

तेल बनवण्यासाठी खोबरेल तेल, कढीपत्ता, मेथी दाणे, कांदा, कोरफड, काळे तीळ हे साहित्य एकत्र करा.

Hair Oil

मिश्रण मिक्स करा

एका लोखंडी कढईत खोबरेल तेल गरम करा तेल कोमट झाले की त्यात मेथी दाणे, काळे तीळ, कांदा, आणि कढीपत्ता मिक्स करा.

Homemade Hair Oil

संपूर्ण मिश्रण उकळून द्या

हे सर्व मिश्रण मंद आचेवर १०-१५ मिनिटे शिजू द्या. जोपर्यंत कांदा आणि कढीपत्ता काळपट-तपकिरी रंगाचा होत नाही, तोपर्यंत ते गरम करा.

Homemade Hair Oil

तेल बाटलीत भरा

मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर एका सुती कापडाने किंवा गाळणीने गाळून घ्या. हे तयार झालेले तेल एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

Oil | yandex

कधी लावावे तेल

आठवड्यातून किमान २ वेळा या तेलाने केसांच्या मुळांना हलक्या हाताने १० मिनिटे मसाज करा.

Hot Oil | GOOGLE

NEXT: Simple Mangalsutra Designs: सिंपल मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 युनिक डिझाईन्स

येथे क्लिक करा..