Manasvi Choudhary
डेली युजसाठी मंगळसूत्राच्या सिंपल डिझाईन्स तुम्ही निवडू शकता. आजकाल सिंपल मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स बाजारात आहेत.
सिंपल मंगळसूत्रामध्ये तुम्हाला आर्टीफिशियल दागिने मिळतील जे तुम्ही एथनिक आणि वेस्टर्न दोघांवर घालू शकता.
इन्फिनिटी मंगळसूत्राची डिझाईन कायम ट्रेडिंगमध्ये असते. इन्फिनिट हे चिन्ह प्रेमाचे प्रतीक मानले जाते
पारंपारिक वाटी मंगळसूत्र पेडंटऐवजी तुम्ही विविध डिझाईन्सचे पेडंट निवडू शकता.
आजकाल सिंगल डायमंड मंगळसूत्राची प्रचंड क्रेझ आहे. अनेक नवविवाहित तरूणीच्या गळ्यात हे मंगळसूत्र असते.
पाने, फुले किंवा नाजूक वेलींच्या आकाराचे पेंडंट असलेले मंगळसूत्र सध्या खूप युनिक दिसते साडीवर हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.