Chicken Nuggets Recipe: हॉटेलस्टाईल क्रिस्पी चिकन नगेट्स कसे बनवायचे?

Manasvi Choudhary

चिकन नगेट्स

अनेकांना हॉटेल, कॅफेमध्ये गेल्यानंतर क्रिस्पी चिकन नगेट्स खायला आवडते. नगेट्स तुम्ही आता घरी देखील बनवू शकता.

Chicken Nuggets Recipe

सोपी रेसिपी

घरीच तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने ताजे, कुरकुरीत नगेट्स बनवू शकता.

Chicken Nuggets Recipe

साहित्य

चिकन नगेट्स बनवण्यासाठी चिकन खिमा, ब्रेड स्लाईस, आले- लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर, लाल मसाला, सोया सॉस, मीठ, अंडी, ब्रेड काब्स, मैदा, तेल हे साहित्य घ्या.

Chicken Nuggets Recipe

मिश्रण तयार करा

सर्वात आधी ३-४ ब्रेड स्लाईसचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करा नंतर त्यात बोनलेस चिकनचे तुकडे, आले- लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर, लाल मसाला, सोया सॉस आणि मीठ मिक्स करून बारीक करा.

Chicken Nuggets Recipe

नगेट्सला आकार द्या

हाताला थोडे तेल लावून या मिश्रणाचे लहान लहान गोळे करा आणि त्यांना हवा तो आकार द्या

Chicken Nuggets Recipe

नगेट्स कोटिंग तयार करा

नगेट्स कोटींग बनवण्यासाठी मैदा, मीठ आणि मिरी टाकून अंडी आणि ब्रेड काब्स हे बनवा.

Chicken Nuggets Recipe

नगेट्स तयार होतील

आधी नगेट मैद्यामध्ये घोळवा  त्यानंतर तो फेटलेल्या अंड्यात बुडवा नंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून सर्व बाजूंनी व्यवस्थित कोट करून घ्या.

Chicken Nuggets Recipe

नगेट्स तळून घ्या

कढईत तेल मध्यम गरम करा. नगेट्स मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

Chicken Nuggets Recipe

next: White Hair Home Remedies: पांढऱ्या केसांना वैतागलात? मग 5 सोपे घरगुती उपाय करा, केस होतील काळेभोर

White Hair | Saam Tv
येथे क्लिक करा..