White Hair Home Remedies: पांढऱ्या केसांना वैतागलात? मग 5 सोपे घरगुती उपाय करा, केस होतील काळेभोर

Manasvi Choudhary

पांढरे केस

आजकाल केस पांढरे होण्याची समस्या तरूणांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच होत आहे. पांढऱ्या केसांमुळे अनेकजण वैतागलेत.

White hair | yandex

केस काळे करा

पांढरे केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेकजण केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करतात मात्र तुम्ही स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून केस काळे करू शकता.

White Hair Solution | Saam TV

कढीपत्ता तेल लावा

खोबरेल तेल आणि कढीपत्ता हे मिक्स करून केसांना लावा. कढीपत्त्यामध्ये 'व्हिटॅमिन बी' आणि 'बीटा-कॅरोटीन' असते, जे केसांमधील मेलॅनिन  टिकवून ठेवण्यास मदत करते.

curry leaves hair oil

आवळा तेल

आवळा हा केसांसाठी फायदेशीर मानला जातो आवळ्यात 'व्हिटॅमिन सी' आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग देतात.

Amla Oil | Google

चहा पावडरचे पाणी

 केस शॅम्पूने धुतल्यानंतर चहाच्या पाण्याने देखील धुवा. पाण्यात चहा पावडर मिक्स करून ते पाणी केसांवरती टाका.

Tea Water | GOOGLE

कांद्याचा रस

कांदा किसून त्याचा रस तुम्ही केसांना लावा. कांद्याचा रस केसांचा पांढरेपणा कमी करण्यास मदत करते.

onion oil

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Daily Wear Blouse Designs: डेली युजसाठी कोणते ब्लाऊज पॅटर्न परफेक्ट?

येथे क्लिक करा..