Manasvi Choudhary
महिला साडी परिधान करतात. साडीवर ब्लाऊजची स्टाईल सिंपल आणि युनिक असावी.
रोज घालण्यासाठी साडीवर कोणते ब्लाऊज चांगले दिसतात हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
एल्बो लेन्थ म्हणजे कोपरापर्यत बाह्या असलेल्या ब्लाऊजचे डिझाईन्स तुम्ही खास डेली युजसाठी निवडू शकता.
तुम्हाला लूक थोडा युनिक लूक हवा असेल तर तुम्ही कॉलर नेक ब्लाऊज असा लूक निवडू शकता.
बोट नेक ब्लाऊज पॅटर्न ला महिलांची पंसती असते. महिला खास कॉटन आणि जॉर्जेट साडीवर असा लूक करतात.
पुढच्या बाजूला बोट नेक आणि मागच्या बाजूला खोल गळा किंवा पूर्ण 'बॅकलेस' डिझाइन सध्या तरुण मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे.
तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊज हा डेली युजसाठी सिंपल साडीवर करू शकता. हा लूक खूप सुंदर दिसतो