Bogus Voting News : मतदारांच्या नावे बोगस व्यक्तींची सही? राजगुरुनगर मधून मोठी बातमी!

राजगुरूनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मतदाराच्या नावापुढे आधीच सही असल्याने बोगस मतदान झाल्याचा आरोप होत आहे.

राजगुरूनगर : राजगुरूनगरमध्ये (Rajgurunagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मतदाराच्या नावापुढे आधीच सही असल्याने बोगस मतदान (Bogus Voting) झाल्याचा आरोप होत आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरात हुतात्मा राजगुरू शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर आला. पण त्यांच्या नावापुढे आधीच एका मतदाराने सही केली होती. त्यामुळे इथे बोगस मतदान केल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे प्रशासनाचा भोंगळ आणि गलथान कारभार असल्याचाही आरोप होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com