Minister Pratap Sarnaik addressing media over the Mira-Bhayandar assault incident involving MNS workers Saam Tv
Video

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक यांनी मनसे कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करत म्हटलं की, काही लोक आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून खंडणी मागतात. खंडणी न दिल्यास मराठीचा मुद्दा काढून मारहाण केली जाते, असा आरोप त्यांनी केला.

Omkar Sonawane

काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी वाद सुरू आहे. राज्यामध्ये पहिलीपासून हिंदीसक्तीचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. मात्र मराठी माणसाची एकजूट बघून सरकारने गुडघे टेकवत हा शासन निर्णय रद्द केला. त्यानंतर काल मीरा भायंदरमध्ये मनसैनिकांनी एका अमराठी दुकानदाराला चोप दिला होता. यानंतर मनसेच्या विरोधात मीरा भायदर

येथील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावरच शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी मनसैनिकांवर गंभीर आरोप केलेत. काही लोकं आपले आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास देतात. खंडणी नाही दिली की मराठीचं नाव घेऊन मारहाण करतात. असा गंभीर आरोप सरनाईकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT