Manasvi Choudhary
यंदा आषाढी एकादशी उद्या म्हणजेच ६ जुलैला साजरी होणार आहे.
आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा केली जाते.
आषाढी एकादशीचा उपवास हा तीन दिवस असतो.
एकादशीचा उपवास अनेक जण करतात. यामध्ये तुम्ही काय खाऊ नये जाणून घ्या
आषाढी एकादशीच्या उपवासाल तांदूळ, वांगी, मासे, मसूर, कांदा, लसूण हे खाऊ नका.
फळामध्ये तुम्ही फणस, चिंच, जांभूळ खाऊ नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.