Police and tribal protesters clash outside the Tribal Commissioner’s Office in Nashik on Day 36 of the agitation. Saam Tv
Video

Nashik News: 36 दिवसांपासूनचे नाशिकमधील आदिवासींचे आंदोलन चिघळले; पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट|VIDEO

Nashik Tribal Protest Escalates: नाशिकमध्ये 36 दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी आंदोलन आज उग्र बनले. आंदोलकांनी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी हस्तक्षेप केला. महिला आंदोलकाची तब्येत बिघडली असून परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

  • नाशिकमधील आदिवासी आंदोलनाचा आज 36 वा दिवस

  • आंदोलकांनी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याने तणाव

  • पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि हस्तक्षेप

  • महिला आंदोलकाची तब्येत बिघडली; प्राथमिक उपचार

नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आज उग्र स्वरूप धारण केले. आंदोलकांनी आदिवासी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करताच परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी आदिवासी आयुक्त कार्यालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सरकारविरोधात आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त करत आहे. या दरम्यान कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला आंदोलकाची अचानक तब्येत बिघडली. घटनास्थळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तातडीने प्राथमिक उपचार दिले. आंदोलनामुळे आदिवासी आयुक्त कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस प्रशासन सतर्क आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Indurikar Maharaj Daughter Engagement Photos: किर्तनकार इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

ईडीची सर्वात मोठी कारवाई; सुरेश रैना आणि शिखर धवनची कोट्यवधींची संपत्ती जप्त, क्रीडा विश्वात खळबळ

Crime: तरुणाने मैत्रिणीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून कृष्णा नदीत फेकला; सांगली हादरली

SCROLL FOR NEXT