Ratnagiri Lok Sabha Constituency News | Narayan Rane Bhashan In Ratnagiri Over Kokan Problems Saam Tv
Video

Narayan Rane Full Speech In Ratnagiri | तुम्ही निवडून दिलं तर, नारायण राणे महत्त्वाचं बोलले

Ratnagiri Lok Sabha Election 2024 | केद्रींय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरीत सभा पार पडली. या सभेतून नारायण राणे यांनी कोकणातील प्रश्न मांडले. कोकणात बेकारीची मोठी समस्या आहे.

Saam TV News

रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरीत सभा पार पडली. या सभेतून नारायण राणे यांनी कोकणातील प्रश्न मांडले. कोकणात बेकारीची मोठी समस्या आहे. कोकणचा हक्काचा खासदार तुमचा 400 पार मध्ये असावा. त्यामुळे मला जर तुम्ही निवडून दिलं तर, उद्योग आणणे, नोकऱ्या मिळवून देणे याला माझा प्राधान्यक्रम असेल, असं राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, पोलिसांच्या धाडीत ४ जणी सापडल्या; २ रशियन तरुणींनी खिडकीतून उड्या मारल्या, VIDEO व्हायरल

पवईतील भयावह घटनेत नांदेडच्या पाच विद्यार्थ्यांचा समावेश|VIDEO

MPSC Topper: आयुष्यात काही राहायला नको... MPSC मध्ये सोलापूरचा विजय लकमने टॉपर, प्रेरणादायी प्रवास वाचा

Maharashtra Live News Update: शिवसेना महिला पदाधिकारी आक्रमक; रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

कुंभमेळ्यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत मोठी भरती, ३४८ रिक्त पद भरली जाणार; कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT