Delayed vote counting and technical challenges may push Maharashtra’s District Council elections to February. Saam Tv
Video

Zilla Parishad Elections: मतमोजणी थांबली… आता जिल्हा परिषद निवडणुका कधी? VIDEO

Technical Issues Push Zilla Parishad Elections: महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तांत्रिक कारणांमुळे तसेच नगरपरिषदांच्या मतमोजणीतील विलंबामुळे फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Omkar Sonawane

जिल्हा परिषद निवडणुका या पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तांत्रिक कारणांमुळे काही नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे आणि मतमोजणी लांबणीवर पडल्यामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गावगाड्यातले जे लोक आहेत. ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची वाट बघतायत. परंतु या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे.' निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर वाढलेला ताण आणि आरक्षणाचे प्रश्न यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

Wednesday Horoscope : महत्त्वाची वार्ता कानी पडणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

बटण पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

SCROLL FOR NEXT