Pudina Storing Tips: पुदीना महिनाभर फ्रेश राहण्यासाठी काय करावे?

Manasvi Choudhary

पुदिना

उन्हाळ्यात शरीरासाठी थंडावा देण्यासाठी पुदीना फायदेशीर मानला जातो. तसेच शरीराची पचनक्रिया देखील सुधारते.

Pudina Storing Tips

पुदिना खराब होतो

मात्र उन्हाळ्याच्या दिवसात पुदिना लवकर खराब होतो काळा होतो यामुळे तो साठवायचा कसा असा प्रश्न महिलांना पडतो.

Pudina Storing Tips

पुदिना स्वच्छ करा

सर्वात आधी पुदिना स्वच्छ करा पुदिनाच्या जुडीतून खराब झालेली किंवा काळी पडलेली पाने काढून टाका.

Pudina Storing Tips

साठवण्याची पद्धत

प्लास्टिकच्या झिपलॉक बॅग किंवा सुती कापडात पुदिना गुंडाळून ठेवल्यास चांगला राहील. पुदिना कधीही बाजारातून आणल्यावर धुवू नका.

Pudina Storing Tips | GOOGLE

पुदिना खराब होत नाही

तसेच पुदिना पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवल्यास खराब होत नाही. पेपर टॉेवेल ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे पुदीना सडत नाही.

Pudina Chutney

पाण्यामध्ये ठेवा

एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये पाणी घालून त्यात पुदिना उभा करून ठेवा म्हणजे तो खराब होणार नाही.

Pudina Storing Tips | Google

पाने ओली ठेवू नका

पुदिन्याच्या पानांवर पाणी राहू देऊ नका. जर पाने ओली असतील, तर ती फॅनखाली पूर्ण कोरडी करूनच साठवा.

Pudina Storing Tips | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Fish Fry Masala Recipe: मासे तळायचा मसाला घरी कसा बनवायचा

येथे क्लिक करा...