Fish Fry Masala Recipe: मासे तळायचा मसाला घरी कसा बनवायचा

Manasvi Choudhary

फिश फ्राय मसाला

फिश फ्राय करण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे मसाला. हा मसाला अनेकांना घरी बनवता येत नाही.

Fish Fry Masala Recipe

सोपी रेसिपी

फिश फ्राय मसाला घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सहज घरी हा मसाला बनवू शकता.

Fish Fry Masala Recipe

साहित्य

मसाला बनवण्यासाठी मसाला, हळद, धणे- जिरे पावडर, आलं - लसूण पेस्ट, गरम मसाला, कोकम आगळ, लिंबू, मीठ हे साहित्य एकत्र करा.

Fish Fry Masala Recipe

मसाले एकत्र करा

सर्वातआधी एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये लाल मसाला, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट आणि मीठ एकत्र करा.

spices

लिंबाचा रस मिक्स करा

या मिश्रणात तुम्ही लिंबाचा रस आणि कोकम आगळ मिक्स करून पेस्ट तयार करा पेस्ट जास्त पातळ करून नका.

Lemon Water | GOOGLE

फिश फ्राय करा

नंतर स्वच्छ धुतलेल्या फिशला हा मसाला लावा आणि मसाला लावलेले हे फिश एका बाजूला ठेवा जेणेकरून मसाला फिशला नीट लागेल

Fish Fry Masala Recipe

रवा किंवा तांदळाचे पीठ लावा

कुरकुरीत फिश फ्रायसाठी तांदळाचे पीठ किंवा बारीक रवा सुद्धा तुम्ही वापरू शकता. यामुळे फ्रिश कुरकुरीत फ्राय होईल.

Fish Fry Masala Recipe

next: How To Make Mustard Hair Oil: केसांच्या वाढीसाठी मोहरीचं तेल कसं बनवायचं?

येथे क्लिक करा...