How To Make Mustard Hair Oil: केसांच्या वाढीसाठी मोहरीचं तेल कसं बनवायचं?

Manasvi Choudhary

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल केसांसाठी फायद्याचे मानले जाते. मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, जे केसांच्या मुळांना मजबूत करतात.

Mustard Hair Oil

केसांची होते वाढ

केसांच्या वाढीसाठी तुम्ही मोहरीचे तेल घरच्या घरी बनवू शकता यामुळे केसांना फायदा होतो.

Long Hair Care | google

साहित्य

मोहरीचे तेल बनवण्यासाठी मोहरीचं शुद्ध तेल, कढीपत्ता, मेथी दाणे, कांद्याचे तेल हे साहित्य एकत्र करा.

How To Make Mustard Hair Oil

मोहरीचे तेल गरम करा

सर्वात एका लोखंडी कढईमध्ये मोहरीचे तेल गरम करा. या तेलात मेथी दाणे आणि कांद्याचा रस मिक्स करा.

How To Make Mustard Hair Oil | yandex

कढीपत्ता पाने मिक्स करा

या मिश्रणात कढीपत्त्याची पाने मिक्स करा, कढीपत्ता पाने काळी पडणार नाही याची काळजी घ्या.

Curry leaves | yandex

तेल थंड करा

नंतर हे संपूर्ण मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा आणि थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

Mustard Oil | Saam Tv

next: Trending Hairstyles: अस्सल मराठमोळा थाट! पैठणी साडीवर ट्राय करा 'या' 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल्स

येथे क्लिक करा...