Manasvi Choudhary
पैठणी साडी नेसल्यावर तुम्ही केसांची हेअरस्टाईल आकर्षक करा यामुळे तुमचा लूक सुंदर दिसतो.
पैठणी साडीवर उठून दिसण्यासाठी कोणत्या 5 हेअरस्टाईल्स तुम्ही करू शकता हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
केसांचा अंबाडा घालून त्यावर गजरा माळणे ही कायमच ट्रेडिंग हेअरस्टाईल असते तुम्ही देखील ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता.
तुम्हाला पारंपारिक साडीत थोडा मॉडर्न आणि 'सेलिब्रिटी' लूक हवा असेल, तर 'मेस्सी लो-बन' ट्राय करा.
जर तुमचे केस लांब असतील, तर सागर वेणी किंवा साधी वेणी घालून त्यामध्ये फुलं लावू शकता यामुळे तुमचा लूक खुपच सुंदर दिसतो
तुम्हाला जर केस मोकळे सोडायचे असतील तर तुम्ही खालचे केस कर्ल्स करा यामुळे ट्रेडिशनल लूक उठून दिसेल.