Mumbai Rain Saam TV
Video

Mumbai : मुंबईकरांनो सावधान ! 26 जुलैला समुद्रात उसळणार मोठ्या लाटा | VIDEO

Mumbai High Tide : आजपासून सलग ४ दिवस समुद्रकिनारी जाणं टाळा. कारण समुद्राला मोठी भरती येणार आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी जावू नये असे आवाहनं प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईकरांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला असून, आजपासून पुढील चार दिवस समुद्रकिनारी जाणं टाळावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कारण समुद्रात मोठी भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः २६ जुलै रोजी समुद्रात तब्बल ४.६७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ही भरती दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी येणार असून, त्यावेळी समुद्रात लाटांचा जोर प्रचंड असणार आहे. भरतीच्या काळात समुद्राचा जोर वाढलेला असतो, त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं आणि कोणत्याही परिस्थितीत पाण्याजवळ जाण्याचे टाळावं. प्रशासनाकडून यासंदर्भात आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या असून, नागरिकांनी त्या काटेकोरपणे पाळाव्यात, असं आवाहनं करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : पुढील ८ ते ४८ तासांत कोकण-गोव्यासह १९ राज्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Maharashtra News Live Update: नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

तस्करांचा माल सोडण्यास नकार; DRIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट 'दाऊद गँग'च्या नावाने धमकी, मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT