Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

Saam Tv

कांदा

जिथे पाल वारंवार दिसते अशा ठिकाणी कांद्याच्या साली ठेवा. कांद्याचा नैसर्गिक वास हा उग्र असतो. त्या वासाने पाली घरात शिरत नाहीत.

REMEDIES TO KEEP LIZARDS AWAY FROM HOUSE | PINTREST

लसणाच्या पाकळ्या

लसणाच्या पाकळ्या ठेवण्याचा उपाय हा पारंपरिक आहे. खिडकी, दरवाजा किंवा पाल दिसत असेल अशा ठिकाणी लसणाच्या पाकळ्या ठेवल्याने पाल कायमची घरातून दूर होते.

REMEDIES TO KEEP LIZARDS AWAY FROM HOUSE | PINTREST

कापूर आणि काळी मिरी

कापूराची पूड आणि काळी मिरी पावडर एकत्र करून एका डबीत ठेवा. ती डबी घराच्या एका कोपऱ्यात ठेवा.

REMEDIES TO KEEP LIZARDS AWAY FROM HOUSE | PINTREST

कॉफी आणि तंबाखूच्या गोळ्या

कॉफी पावडर आणि तंबाखू एकत्र यांचे छोटे गोळे तयार करा. पाल जिथे येथे तिथे या गोळ्या ठेवा. यामुळे पाल कायमच्या नाहीश्या होतील.

REMEDIES TO KEEP LIZARDS AWAY FROM HOUSE | PINTREST

पेपरमिंट ऑईल

पाण्यात पेपरमिंट ऑईल मिसळा. ते पाणी खिडकी, दाराजवळ किंवा बाथरूममध्ये ठेवा. तेलाच्या वासाने पाली पळून जातील.

REMEDIES TO KEEP LIZARDS AWAY FROM HOUSE | PINTREST

घर स्वच्छ ठेवा

पालींना घरात असणारे डास माश्या आणि इतर छोटे कीटक आकर्षित करतात. त्यामुळे किचन, बाथरूम आणि घर स्वच्छ ठेवा.

REMEDIES TO KEEP LIZARDS AWAY FROM HOUSE | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

REMEDIES TO KEEP LIZARDS AWAY FROM HOUSE | PINTREST

Mouth Odour : बोलताना तोंडाचा वास येतोय? या 6 घरगुती टिप्सने वास होईल गायब

TIPS TO REMOVE MOUTH BAD ODOUR | META AI
येथे क्लिक करा