Mouth Odour : बोलताना तोंडाचा वास येतोय? या 6 घरगुती टिप्सने वास होईल गायब

Saam Tv

दोन वेळा ब्रश

सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून दोन वेळा ब्रश करा. किमान 2 मिनिटे फ्लोराईडयुक्त टुथपेस्टने ब्रश करा.

TIPS TO REMOVE MOUTH BAD ODOUR | PINTREST

कांदा आणि लसूण खाताना काळजी

कांदा आणि लसूण यामध्ये दुर्गंधी वाढवणाऱ्या किटाणूंचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यावर लगेच तोंड स्वच्छ करा.

TIPS TO REMOVE MOUTH BAD ODOUR | PINTREST

कॅफिन आणि मद्यपान

कॉफी, कॅफिनयुक्त पदार्थ किंवा मद्यपानामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे तोंड कोरडे पडते आणि तोंडाला वास येतो. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन कमी करा.

TIPS TO REMOVE MOUTH BAD ODOUR | PINTREST

जीभ स्वच्छ करा

दात घासताना आपण बहुतेकदा जीभ घासतच नाही. जीभेत बॅक्टेरिया साचल्याने दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे टंग क्लिनरने जीभ स्वच्छ करा.

TIPS TO REMOVE MOUTH BAD ODOUR | PINTREST

भरपूर पाणी प्या

तोंड कोरडे झाल्यामुळे तोंडाचा वास वाढतो. त्यामुळे पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा.

TIPS TO REMOVE MOUTH BAD ODOUR | PINTREST

कुरकुरीत फळे भाज्या खा

सफरचंद, गाजर किंवा काकडीसारखे पदार्थ खाल्ल्याने तोंडातील लाळेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तोंडाचा वास येत नाही.

TIPS TO REMOVE MOUTH BAD ODOUR | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

TIPS TO REMOVE MOUTH BAD ODOUR | PINTREST

Weight Loss Tips : १ महिन्यात एका झटक्यात कमी करा ५ किलो वजन, काय कराल? वाचा

Weight Loss Tips : १ महिन्यात एका झटक्यात कमी करा ५ किलो वजन, काय कराल? वाचा | META AI
येथे क्लिक करा