The exact moment from CCTV footage showing the grandson and his friends dumping the elderly woman near a trash heap in Mumbai's Aarey Colony.  saam tv
Video

Mumbai News: माणुसकीचा अंत! नातूच आजीला कचऱ्यात फेकतो, थरारक प्रकार CCTV मध्ये कैद| VIDEO

mumbai grandson throws grandmother: मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना; कॅन्सरग्रस्त आजीला नातवाने दोन साथीदारांच्या मदतीने कचऱ्यात फेकले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Omkar Sonawane

माणुसकीला आणि आजी नातवाच्या नात्याला काळीमा फसणारी घटना दोन दिवसपूर्वी मुंबईत घडली होती. त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेला तिच्याच नातूने काचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले होते. ही वृद्ध महिला मुंबई येथील गोरेगावमध्ये असलेल्या आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 32 कडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सापडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हा व्हिडिओ आता समोर आला आहे. पोलिसांनी तब्बल 50 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा या नातवाने त्याच्या दोन साथीदारांची मदत घेऊन आपल्या आजीला कचऱ्यात फेकले. पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून BNS कलम 125 अनुसार कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT