Mumbai Ahmedabad Highway SAAM TV
Video

Mumbai Ahmedabad Highway : वाहतूक कोंडीने घेतला चिमुरड्याचा जीव; ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिका अडकल्याने घडली दुर्दैवी घटना | VIDEO

Ambulance Delay : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तब्बल पाच तास रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमुळे अडकल्याने १६ महिन्याच्या चिमुरड्याला जीव गमवावा लागला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे केवळ १६ महिन्याच्या चिमुरड्याला जीव गमवावा लागला आहे. नायगावच्या चिंचोटी इथल्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या बालकाला पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार रुग्णवाहिका मुंबईकडे निघाली, मात्र महामार्गावर तब्बल पाच तास वाहतूक कोंडीत अडकली.वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याने या चिमुरड्याचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला असून,असच जर घडत राहिल तर ग्रामस्थांना १०० टक्के वाहतूक कोंडीचा सामना हा मृत्यूशीच करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT