Fire breaks out at Mumbai Airport Terminal 1 in Vile Parle; firefighters rush to control the blaze. Saam tv
Video

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर भीषण आग पाहा VIDEO

Fire Breaks Out At Mumbai Airport Terminal 1 Today: मुंबईतील विलेपार्ले परिसरातील विमानतळाच्या टर्मिनल १ येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील विलेपार्ले परिसरातील विमानतळावर आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टर्मिनल १ येथे सायंकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस आणि महापालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम वेगाने सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT