Maratha community members march from Beed, paying tribute to Chhatrapati Shivaji Maharaj before joining the rally in Antarwali Sarati led by Manoj Jarange Patil. Saam Tv
Video

Manoj jarange: मराठा आरक्षणासाठीचा लढा निर्णायक वळणावर; मनोज जरांगे पुन्हा मैदानात| VIDEO

Maratha Community Demand Historical Reservation Rights From Nizam Era: मराठा आरक्षणासाठी सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या तयारीत आहे. आंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची बैठक पार पडणार आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

मराठा आरक्षणासाठी सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या तयारीत तर दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील आज आंतरवाली सराटी येथे महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी बीडमधून असंख्य मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाले आहेत. मराठवाडा महाराष्ट्रात सामील होण्यापूर्वी निजामाच्या काळात आरक्षण होतं, आता पुन्हा तेच हक्क मिळाले पाहिजेत अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेलं. सरकारकडून हैदराबाद गॅझेट लागू करण्याची शक्यता आणि मराठा समाजाची वाढती एकजूट पाहता, आरक्षणाच्या लढ्याला नवे वळण मिळण्याची चिन्हं स्पष्ट होतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT