Maratha community in saffron attire marching towards Mumbai after Manoj Jarange Patil’s ‘Chalo Mumbai’ call. Saam Tv
Video

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांच्या हाकेला प्रतिसाद; मराठा बांधवांचा जनसमुदाय मुंबईकडे|VIDEO

Manoj Jarange Leads Villagers To Mumbai: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या चलो मुंबईच्या हाकेला प्रतिसाद देत गावखेड्यातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Omkar Sonawane

मनोज जरांगे पाटील यांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिला.

गावखेड्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना.

आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असल्याचा निर्धार.

मराठा समाजाने आरक्षण हा हक्क असल्याचा ठाम पवित्रा घेतला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी गाव खेड्यातील मराठा बांधव सज्ज झाले असून मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. मोठ्या उत्साहात आणि भगव्या वेशभूषेमध्ये मराठा मावळे आता मुंबईच्या दिशेने निघाले असून मोठ्या घोषणाबाजी करत सरकारने आता अंत बघू नये शांततेच्या मार्गाने आम्ही मुंबईला जात आहोत आम्हाला आरक्षण द्या आमच्या हक्काचा आरक्षण आहे आमचा अंत सुटल्या सरकार उलथून टाकू असा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT