Sanjay Raut during a press interaction alleging pressure on Jayant Patil to quit party Saam Tv
Video

Maharashtra Politics: पक्ष सोडण्यासाठी जयंत पाटलांवर दबाव; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणून... VIDEO

Controversy over Gopichand Padalkar Remarks: संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटील यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा त्यांनी केला असून देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना पाठिंबा दिल्याचाही आरोप केला आहे.

Omkar Sonawane

जयंत पाटलांवर पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकल्याचा संजय राऊतांचा दावा

गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण

देवेंद्र फडणवीस पडळकरांना पाठिंबा देत असल्याचा राऊतांचा आरोप

नारायण राणे यांच्या कुटुंबाचा देखील या वादात उल्लेख

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचे वडील दिवंगत राजरामबापू पाटील यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य केले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावरून देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, एकमेकांचे बाप काढण्याची सुरुवात ही नारायण राणे यांच्या मुलान केली आहे. फडणवीसांनी काही ठराविक माणस नेमली आहे. तसेच फडणवीसांनी पडळकरांना आतापर्यंत 12 ते 13 वेळा समज दिली गेली असेल. मात्र जर ते ऐकत नसतील तर याचा अर्थ पडळकरांना बोलण्यासाठी फडणवीसांचा पाठिंबा आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच त्यांनी पक्ष सोडावा यासाठी देखील दबाव टाकल्या जात असल्याचे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Tourism: कोल्हापूरजवळील गुप्त ठिकाण जिथे नवरात्र होते थाटात साजरी

New Districts: राज्यात होणार २० नवीन जिल्हे अन् ८१ तालुके; सरकारचा नेमका प्लॅन काय?

Hair Care: रात्रभर केसांना तेल लावून ठेवणं चांगले की वाईट? जाणून घ्या सत्य

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर करडे येथे भीषण अपघात

Maharashtra Politics: उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठं खिंडार, ५०० हून अधिक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT