Global tensions escalate after Iran Supreme Leader Ayatollah Ali Khamenei’s death amid US-Israel strikes Saam Tv
Video

खामेनी यांच्या मृत्यूनंतर युद्ध थांबणार? भारतात इंधनाचे भाव वाढणार? धक्कादायक माहिती समोर|VIDEO

Iran Us Israel Conflict Oil Prices India Impact Analysis: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेतील युद्धस्थिती अधिक गंभीर झाली आहे. होर्मोज सामुद्रधुनी बंद झाल्यास भारतात पेट्रोल-डिझेल दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Omkar Sonawane

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. अमेरिकेचे मुख्य हेतू जरी साध्य झालं असलं तरी इराण मागे सरकणार नाही तसंच रशिया आणि चीनची भूमिका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल परिणामी भारतावर सुद्धा याचा प्रभाव होणार असल्याचं मत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉ विजय खरे यांनी व्यक्त केलं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मोज जर इराणने बंद करायचं ठरवलं तर तेलाचे प्रति बॅरल १३० डॉलर पर्यंत जाईल जे भारताला परवडणार नाही. आज ही इराणकडे ३००० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहेत. जो पर्यंत ते संपणार नाहीत तो पर्यंत हे सुरू राहील. त्यासोबतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध कधी थांबवतील हे पाहणं महत्त्वाचे असेल असं सुद्धा ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT