Ghatkopar Clash Over Tiranga Video Saam Tv
Video

Ghatkopar: घाटकोपरमध्ये तिरंग्यावरून वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी; VIDEO व्हायरल

Ghatkopar Clash Over Tiranga Video: घाटकोपरमध्ये हातात तिरंगा घेऊन घोषणा करणाऱ्या लहान मुलांना रोखत मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे दोन गटात हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये तिरंगा झेंडा घेऊन फिरत असलेल्या लहान मुलांना मारहाण केल्याची घटना घडली. या मुलांना मारहाण केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. मुलं घराबाहेर तिरंगा घेऊन घोषणा देत आल्याचा राग इथे एका व्यक्तीला आला. त्याने या मुलांना मारहाण केली. त्या मुलांना घोषणा देण्यापासून रोखल. यावरून वाद वाढला आणि इथे हाणामारी सुरू झाली. महिला आणि पुरूषांनी यावेळी एकमेकांना शिवीगाळ करत हाणामारी केली. दोन्ही गटाच्या लोकांना घाटकोपर पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी २.३० पर्यंत स्थगित

Rahul Gandhi speech : "अमित शाह यांनीच गोळीबाराचा आदेश दिला," राहुल गांधींचा थेट आरोप; रिजिजू म्हणाले माफी मागा, नाहीतर...

महिनाभर रोज एक बदाम खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील?

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

SCROLL FOR NEXT