Election Commission’s shocking lapse 150 voters registered at Navi Mumbai Commissioner Kailas Shinde’s official residence in Nerul Saam Tv
Video

निवडणूक आयोगाचा अजब गजब कारभार! आयुक्तांच्या घरातच १५० मतदारांची नोंद|VIDEO

Fake Voters Found At NMMC Commissioner: नवी मुंबईत निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या नेरूळ येथील निवास पत्त्यावर तब्बल १५० मतदारांची नावे नोंदवण्यात आली आहेत.

Omkar Sonawane

नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे निवासस्थान नेरूळ रेल्वे स्थानका समोर असून या पत्त्यावर तब्बल १५० मतदारांची नोंद करण्यात आली आहे. मतदार यांद्या मधील १५० मतदारांचा पत्ता हा नेरूळ रेल्वे स्टेशन , आयुक्त निवास असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चक्क महापालिका आयुक्तांच्या निवास पत्त्यावर मतदारांची नोंद झाल्याने परत एकदा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या आधी महापालिका सार्वजनिक शौचालयात मतदारांची नोंद आढळली आहे. त्यानतंर पामबीच रोडवर २५० मतदारांची नोंद झाली असून आता महापालिका आयुक्तांच्या निवासी पत्त्यावर १५० मतदारांची नोंद भेटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, 3, 5 आणि 8 रूपयांची नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT