"India-US trade war intensifies as Trump enforces new 25% tariff on Indian goods Saam Tv
Video

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी खरी ठरली, भारतावर आणखी २५ टक्के टॅरिफ|VIDEO

Economic Impact Of US-India Trade War: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील आयातीत येणाऱ्या वस्तूंवर आणखी २५% आयात शुल्क लादले असून यामुळे भारत-अमेरिका व्यापारात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढला असून 'टॅरिफ युद्धा'ने आता आणखी तीव्र रूप धारण केलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली धमकी अखेर प्रत्यक्षात आली आहे. त्यांनी भारतातील आयातीत येणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही भारतातून अमेरिकेत येणाऱ्या काही वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क आकारण्यात येत होतं. आता या निर्णयामुळे हे शुल्क थेट ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे. यामुळे भारतीय व्यापारावर मोठा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच आपल्या भाषणात स्पष्ट इशारा दिला होता की, भारतासारख्या देशांवर कडक टॅरिफ लावणं गरजेचं आहे, अन्यथा अमेरिकेचं नुकसान थांबणार नाही. पुढच्या २४ तासांत हा निर्णय प्रत्यक्षात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं आणि तो आज अंमलात आणला गेला. भारतीय व्यापार आणि निर्यातीवर याचा काय परिणाम होतो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: 'आजी खूप दुखतंय', ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; शाळेत नेमकं काय घडलं?

Horoscope: कभी खुशी कमी गम! संकटाचे सावट; नातेवाईकांची मिळेल साथ, वाढेल मैत्री, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Maharashtra Live News Update: जालन्यातील अंबड तालुक्यातील बळेगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस

Face Care Tips: चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारणे कोणती?

Mumbai Dam Water Level: आनंदाची बातमी! मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं ९९ टक्के भरली, वर्षभराची चिंता मिटली

SCROLL FOR NEXT