Hardik Pandya: हार्दिक पंड्याचा गर्लफ्रेंडसोबत स्विमिंग पूलमध्ये रोमान्स, केले खास फोटो शेअर

Shruti Vilas Kadam

रोमँटिक फोटो

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या यांनी आपल्या गर्लफ्रेंड माहिका शर्मा च्या वाढदिवसाच्या दिवशी प्रेमळ फोटो आपल्या Instagram वर शेअर केला.

Hardik Pandya and Girlfriend Mahieka Sharma | Saam Tv

स्विमिंग पूलमधली खास क्षण

या फोटोमध्ये दोघे स्विमिंग पूलमध्ये एकमेकांना मिठीत घेतलेले दिसत आहेत, यामुळे त्यांच्या नात्याचे प्रेमळ रूप दिसून येते.

Hardik Pandya | Saam tv

माय प्रिन्सेस

हार्दिकने फोटोसोबत हॅप्पी बर्थडे माय प्रिन्सेस असे सुंदर कॅप्शन लिहिले आहे.

Hardik Pandya | Saam tv

माहिकाचा २५ वा वाढदिवस

माहिका शर्माने आज २५ वा वाढदिवस साजरा केला आणि हा क्षण हार्दिकने खास पद्धतीने सोशल मिडियावर शेअर केला.

Hardik Pandya | Saam tv

टी20 वर्ल्ड कप

हार्दिक सध्या टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सक्रिय असूनही त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील हा खास क्षण सोशलवर शेअर केला.

Hardik Pandya | Saam tv

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या रोमँटिक फोटोने सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे आणि फॅन्सनी हार्दिक व माहिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Hardik Pandya New Rumoured Girlfriend | Saam tv

नात्याची चर्चा

हार्दिक आणि माहिकाचे नाते मागील काही काळापासून सोशल मिडियावर चर्चेत आहे आणि या रोमँटिक पोस्टमुळे त्यांच्या नात्याबद्दल अधिक चर्चा सुरू झाली आहे.

Hardik Pandya New Rumoured Girlfriend | Saam tv

Anjeer Barfi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग बनवून ठेवा टेस्टी आणि हेल्दी अंजीर बर्फी, नोट करा रेसिपी

Anjeer Barfi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा