nitesh rane Saam Tv
Video

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणाची नवी दिशा; तपास यंत्रणेकडे लवकरच पुरावे देणार- नितेश राणे, VIDEO

Nitesh Rane: दिशा सालियान प्रकरणाचे आपल्याकडे अनेक पुरावे आहेत आणि ते आपण तपास यंत्रणेला देणार आहोत असे नितेश राणे म्हणाले.

Omkar Sonawane

दिशा सालियान प्रकरणावरून गेल्या आठवड्यापासून वातावरण तापले आहे. दिशा सालियानचा मृत्यू होऊन पाच वर्षे मात्र तिच्या मृत्यूवरून राजकारण संपले नाहीये. सालीयानचे वडील सतीश सालियान यांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा आरोप केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

काल दिशाचा पोस्ट मार्टम रिपोर्ट समोर आला ज्यामध्ये तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे आणि ती वरच्या मजल्यावरून पडूनच तिचा मृत्यू झाल्याचे अहवालात समोर आले आहे. यावरच मंत्री नितेश राणे यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आहोत. आणि त्या अनुसार आम्ही यंत्रणेच्या संपर्कात आहोत. ही केस संवेदनशील आहे. हे पुरावे जर जग जाहीर केले तर संबंधित आरोपी ते पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतील असे राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT