Devendra Fadnavis and Manoj Jarange to share stage at Mangalwedha during Shivaji Maharaj statue unveiling ceremony Saam Tv
Video

देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे प्रथमच एकाच मंचावर! कुठे आणि कारण काय? VIDEO

Devendra Fadnavis–Manoj Jarange Reunion: मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे एकाच मंचावर दिसणार आहेत.

Omkar Sonawane

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे एकत्र येणार आहेत. हा कार्यक्रम 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे दुपारी 1 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, साताराचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे आदी उपस्थित राहणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. मुंबई येथील आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात देखील जरांगे यांचा रोख हा द=फडणवीस यांच्यावर होता. आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर फडणवीस आणि आमचे वैर संपले असे जरांगे म्हणाले होते. आता यानंतर पहिल्यांदाच मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस हे एका व्यासपीठावर येणार असल्याने सर्वांचे लक्ष या भेटीकडे लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: गुंठेधारकांसाठी खुशखबर! आता सातबाऱ्यावर नाव लागणार; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: पुण्यात संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप राहणार बंद

Eknath Shinde News : ठाणेकरांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सवलत, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Pune Petrol Pump: पुणेकरांची महत्वाची बातमी! यापुढे संध्याकाळी ७ नंतर पेट्रोल पंप राहणार बंद; नेमकं कारण काय?

Skin Cancer: त्वचेवर ही लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या; स्किन कॅन्सरचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT