Opposition and NDA Face Off Outside Parliament Saam Tv
Video

Delhi Protest: दिल्लीत संसदभवन परिसरात आंदोलन, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; पाहा VIDEO

Opposition and NDA Face Off Outside Parliament: दिल्लीत संसदेच्या बाहेर विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Priya More

दिल्लीत नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. याचा निषेध म्हणून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी संसद भवनाच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे नेते आणि खासदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. विरोधकांच्या घोषणाबाजी सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सत्ताधारी देखील घोषणाबाजी करत आहे. संसदेच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नीट पेपर फुटी प्रकरणावर दोन्ही सभागृहात चर्चा व्हावी यासह विविध मागण्या विरोधकांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

Society Rule : सोसायटीत जिम अन् स्विमिंग पूलचे वेगळे पैसे घेतले जातायत? मग ही बातमी नक्की वाचा, तुमचे हक्क काय सांगतात

SCROLL FOR NEXT