Municipal officials attend election preparedness review meeting in Chhatrapati Sambhajinagar. Saam Tv
Video

महापालिका निवडणुकीत हलगर्जीपणा; 1200 कर्मचाऱ्यांना नोटिस|VIDEO

1200 Polling Officers Issued Show Cause Notice: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या तयारीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी 1200 मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या तयारीत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित राहिलेल्या तब्बल 1200 मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. मात्र अनेक कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. येत्या 24 तासांत कामावर रुजू न झाल्यास किंवा समाधानकारक कारण न दिल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येतील असेही प्रशासकांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी उप महापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद

Kumbha Rashi 2026: प्रेम की विरह, नवं वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार? वाहन खरेदी, प्रॉपर्टीत वाढ होणार का?

ना मतदान, ना निकाल, त्याआधीच भाजपचे ६ नगरसेवक विजयी; २४ तासांत काय राजकारण घडलं? VIDEO

Cabinet Decision: वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य मंत्रिमंडळात अंबादेवी संस्थानबाबत मोठा निर्णय

बॉम्ब से उडा दूंगा... संजय राऊत यांना धमकी, मुंबई पोलिसांसह बॉम्बशोधक पथक थेट घरी पोहोचले, VIDEO

SCROLL FOR NEXT