Maharashtra politics saam tv
Video

Vishal Patil: भाजपमध्ये या! चंद्रकांत पाटलांची ऑफर, खासदार विशाल पाटील पॉझिटिव्ह? एका कृतीनं मिळाले संकेत|VIDEO

Chandrakant Patil Invites MP Vishal Patil to BJP: सांगली जिल्ह्याचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

Omkar Sonawane

माजी मुख्यमंत्री तथा कॉँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या नात सून यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला असून बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या हा पक्षप्रवेश होणार आहे. यामुळे कॉँग्रेसला मोठे खिंडार बसणार आहे. याबाबत खासदार विशाल पाटील यांना विचारला असता ते म्हणाले,

जयश्रीताई पाटलांनी भाजपासोबत घेतलेला निर्णय हा अनैसर्गिक युती होईल, अशा शब्दात, खासदार विशाल पाटलांनी टीका केली आहे, तसेच जयश्रीताई पाटील यांचा निर्णय लोक स्वीकारणार नाहीत, काँग्रेसच्या विचाराधाराच्या उलट जाऊ नये, अशी आमच्या कुटुंबाची इच्छा आहे, पण त्यांनी कुठल्या दबावातून हा निर्णय घेतला आहे, हे त्यांच्याशी बोलल्यावरचं कळेल, मात्र त्यांनी भाजपा सोबत जाऊ नये,याबाबत बोलणार असल्याचंही विशाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनीत्यांना देखील भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. यावर खासदार विशाल पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT