Home Minister Amit Shah addresses the Lok Sabha during a heated debate on the Sindhur Operation, targeting Congress for questioning Pakistan’s involvement. Saam Tv
Video

Operation Sindoor : पाकिस्तानला क्लीन चीट देणारे आता पुरावे विचारतात; अमित शाहांचा काँग्रेसवर घणाघाती हल्ला|VIDEO

Chidambaram Pakistan Statement: सिंदूर ऑपरेशनवरून लोकसभेत जोरदार वादंग निर्माण झाले असून अमित शाह यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका करत चिदंबरम पाकिस्तानची बाजू का घेत आहेत असा सवाल केला.

Omkar Sonawane

लोकसभा अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. काल माजी गृहमंत्री चिदंबरम यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दहशतवादी पाकिस्तानमधून आले याचा पुरावा काय आहे? यावर अमित शाह यांनी कडाडून उत्तर दिले. अमित शाह म्हणाले, चिदंमबरम पाकिस्तानची बाजू का घेत आहेत? दहशतवादी पाकिस्तानमधूनच आले होते, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांच्या रायफल आणि एके 47 पाकिस्तनमधील होते. त्यांच्याकडे सापडलेले चॉकलेट देखील पाकिस्तनमधील होते असे अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले. काल चिदंबरम यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दहशतवादी पाकिस्तानमधून आले याचा पुरावा काय आहे? मी त्यांना विचारतो की पाकिस्तनला वाचवून काय मिळेल. जेव्हा ते असे म्हणतात, तेव्हा याचा अर्थ ते पाकिस्तानला क्लीन चीट देत आहेत, असे म्हणत अमित शाह यांनी कॉँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अस्सल गावरान पद्धतीची 'केना रानभाजी' पावसाळ्यात घरच्या घरी बनवा |Kena Ranbhaji Recipe

Hypertension: ब्लड प्रेशर अचानक वाढलं तर रूग्णाने किती पाणी प्यायलं पाहिजे?

Maharashtra News Live Update: राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा!...

Actor Death: मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईत पेट्रोल पंपावरच मृत्यू; नेमकं काय घडलं

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा कुरकुरीत गवार; झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT