ajit pawar  saam tv
Video

Maharashtra Politics: काकांना विश्वासात घ्या? अजित पवारांचा सल्ला|VIDEO

DCM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी मिश्किल वक्तव्यं केली.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे पाण्याचे पूजन करण्यासाठी गेले होते. जनाई योजनेचे पाणी बंद पाईपलांद्वारे बोरकरवाडी तलाव येथे सोडण्यात आले आहे. त्या पाण्याचे पूजन अजित पवार यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला. पाण्याशिवाय काही होऊ शकत नाही. तसेच ते पुढे म्हणाले, मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलं होतं त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओला सांगितले आहे. तहसीलदाराला सांगितला आहे, पीआय देखील सांगितले आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावा लागतं त्याशिवाय पुढे चालता येत नाही अजित पवारांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT