
सोने खरेदी करणे ही एक प्रकारची गुंतवणूक असते. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदाच होतो. जर तुम्हीही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचे भाव वाचा. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
१ तोळा सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर सध्या ९८,७३० रुपये आहेत. काल सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यानंतर आज भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी आजचा दिवस चांगला ठरु शकतो.
आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)
२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate)
गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ९८,७३० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ४८० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,९८४ रुपये आहेत. १०० ग्रॅम सोन्याचे दर ९,८७,३०० रुपये आहे.१०० ग्रॅम सोन्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील घट झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ९०,५०० रुपये आहे. काल हे दर ९१,०५० रुपये होते. या दरात ५५० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७२,४०० रुपये आहेत. या दरात ४४० रुपयांनी घसरण झाली आहे.१०० ग्रॅम सोन्याच्या दरात ५५०० रुपयांनी घसरण झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)
आज १ तोळा सोन्याचे दर ७४,०५० रुपये आहेत. या दरात ४५० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५९,२४० रुपये आहेत. तर १०० ग्रॅम सोन्याचे दर ७,४०,५०० रुपये आहेत.
चांदीचे दर
आज चांदीच्याही दरात घसरण झाली आहे. आज ८ ग्रॅम चांदीचे दर ८८० रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १,१०० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर ११,००० रुपये आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.