Air India Plane Crash Saam Tv
Video

Air India Plane Crash: दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री, विजय रुपाणींचा प्रवासातला तो फोटो समोर

Ahmedabad Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झाला. डॉक्टरांच्या हॉस्टेलवर विमान कोसळलं. या विमानातून गुरजारचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे प्रवास करत होते. या अपघातात ते जखमी झाले आहेत.

Priya More

गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरूवारी मोठी विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनाग्रस्त विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे प्रवास करत होते. विमान प्रवासादरम्यानचा विजय रुपाणी यांचा फोटो समोर आला आहे. विमानात बसल्यानंतर एका महिला प्रवाशाने फोटो काढला होता. या फोटोमध्ये विजय रुपाणी मागच्या सीटवर बसलेले दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमान अपघातामध्ये विजय रुपाणी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती त्यांच्या ऑफिसद्वारे देण्यात आली आहे. विजय रुपाणी यांची बायको लंडनमध्ये आहे. त्यांनाच परत आणण्यासाठी ते लंडनला निघाले होते. दरम्यान, हे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. इमारतीच्या आरपार हे विमान घुसलं. विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली. या विमानतून एकूण २४२ जण प्रवास करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO

Maharashtra Live News Update : शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची पुणे येथे जाहीर सभा

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

SCROLL FOR NEXT