Ahmedabad Plane Crash CCTV Footage saam tv
Video

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती, अवघ्या 44 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं|VIDEO

Air India Plane Crash CCTV Footage: अहमदाबादमधील भीषण एअर इंडिया विमान अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलं आहे. या व्हिडिओमध्ये अपघाताच्या शेवटच्या 44 सेकंदांचा थरार स्पष्टपणे दिसतो आहे

Omkar Sonawane

अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा 265 वर गेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 103 जणांचा समावेश आहे. या अपघातात विमानातील 229 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला असून विमान कोसळलेल्या सरकारी रुग्णालयातील 24 जणांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे. अहमदाबादहून लंडनला 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं होतं. विमानाने अहमदाबादहून काल दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळलं होतं. आता याच घटनेचा नवीन व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे. अवघ्या 44 सेंकदात होत्याचं नव्हतं झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Maharashtra News Live Update: पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT