Former Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray addressing the media amid rising political turmoil in the state. Saam Tv
Video

Maharashtra Politics: आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा|VIDEO

Another Minister Resignation Predicted By Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

Omkar Sonawane

राज्यातील मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असल्याचे भाकीत माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सदनिका घोटाळा प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय कायम ठेवत माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारमधील दूसरा राजीनामा आहे.

संतोष देशमुख हत्येनंतर धनंजय मुंडे यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता. अशातच उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे. गेले काही दिवस आपण पाहत आलेलो आहोत, भाजपमध्ये जरी असलो तरी सत्य काही लपून राहत नाही. कालच एका मंत्र्‍याचा राजीनामा झालेला आहे. आणखी एक मंत्री जाण्याच्या वाटेवर आहे. पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालता आहेत. असा आरोप ही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT