sachin tendulkar
sachin tendulkar  facebook
क्रीडा | IPL

Sachin Tendulkar House: 100 कोटींच्या अलिशान बंगल्यात राहतो सचिन तेंडुलकर',पाहा घराच्या आतील फोटो

Ankush Dhavre

Sachin Tendulkar Birthday: भारतीय संघाचा फलंदाज आणि मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या मैदानावर अनेक मोठं मोठे विक्रम केले आहेत. क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासह सचिनने कोट्यवधींची कमाई देखील केली आहे.

कमाईचा काही किस्सा त्याने त्याच्या घरावर खर्च केला आहे. कसं आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं कोट्यवधींचं घर? पाहा फोटो. (Sachin Tendulkar house photos)

sachin tendulkar

सचिन वांद्रे पश्चिम येथील पेरी क्रॉस रोडवर आलिशान घर आहे. २००७ मध्ये त्याने ३९ कोटी रुपयांमध्ये हे घर खरेदी केले होते.

sachin tendulkar

हे घर ६००० स्क्वेअर फिटमध्ये पसरलेले आहे. या घराचं बांधकाम १९२६ मध्ये करण्यात आले होते. या घराची आताची किंमत अंदाजे १०० कोटी इतकी आहे.

sachin tendulkar

या घरात अनेक मजले आहेत. तसेच घरातच मोठी बाग देखील आहे.

sachin tendulkar

सचिन तेंडुलकरच्या घरात भव्य असे मंदिर देखील आहे.

sachin tendulkar

सचिन आणि त्याची पत्नी अंजलीला पेंटींगची खूप आवड आहे. त्यामुळे त्याच्या घरांच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग देखील आहेत.

sachin tendulkar house

सचिनच्या घराच्या अंगणात एक मोठी बाग देखील आहे. अनेकदा तो या बागेतील फोटो शेअर करताना दिसून येत असतो.

sachin tendulkar house

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi News | गर्दी गोंधळ आणि एकच राडा! राहुल गांधींच्या 'त्या' सभेत काय घडलं?

Farooq Abdullah: मोठी बातमी! फारुख अब्दुल्ला यांच्या सभेत चाकूहल्ला

Hair Removal Creams: शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रीम वापरताय?

Today's Marathi News Live: अवकाळी पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली

Pune Hit and Run Case | सकाळी अटक दुपारी जामीन! पुणे हिट अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT