ipl 2024 rr vs dc playing XI prediction rajasthan royals vs delhi capitals playing 11 news in marathi amd2000 twitter
Sports

RR vs DC, IPL 2024: राजस्थान रॉयल्स- दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

RR vs DC, Playing XI Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे

Ankush Dhavre

RR vs DC Playing XI Prediction Match Details:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्सला आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर राजस्थानने शानदार सुरुवात करत विजयाचा नारळ फोडला आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ या सामन्यात जोर लावताना दिसून येऊ शकतो. दरम्यान या सामन्यात कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड...( RR vs DC Head To Head Record)

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर हे दोन्ही संघ २७ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान राजस्थान रॉयल्सने १४ सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सने १३ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तसेच या मैदानावरील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर राजस्थानचा संघ ४-२ ने आघाडीवर आहे. (Cricket news in marathi)

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११: (RR vs DC Playing XI Prediction)

राजस्थान रॉयल्स संभावित प्लेइंग ११: (Rajasthan Royals Playing XI)

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, अवेश खान, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा

दिल्ली कॅपिटल्स संभावित प्लेइंग ११: (Delhi Capitals Playing XI)

डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, शाई होप, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्खिया, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda Sunita Divorce: गोविंदा आणि सुनीताच्या घटास्फोटवर वकिलाचा मोठा खुलासा; म्हणाले...

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद कोणता? जाणून घ्या खास नैवेद्याची संपूर्ण यादी

Ganesh Chaturthi 2025 : सुखकर्ता, दु:खहर्ता...; गणपतीच्या 'या' ५ आरत्या आताच करा तोंडपाठ

Supreme Court : सावधान! तुम्हीही कार-बाइकमध्ये 'हे' पेट्रोल टाकताय? प्रकरण थेट SC पर्यंत पोहोचलं

Maharashtra Live News Update: मुंबईला जाण्यापूर्वी बीडमध्ये उद्या मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णायक सभा

SCROLL FOR NEXT