Plastic Stool: स्टूलमध्ये छोटे छिद्र का असते? डिझाईन समजण्याची करू नका चूक!

Sakshi Sunil Jadhav

घरातल्या विविध वस्तू

आपल्या घरात अनेक वस्तू अशा असतात ज्याकडे आपण रोज पाहतो, पण त्यामागचं कारण जाणून घेत नाही. प्लास्टिकच्या स्टूलच्या मध्यभागी असलेलं छोटंसं छिद्रही त्यापैकीच एक आहे. चला जाणून घेऊया त्यामागची खरी कारणं.

why plastic stool has hole

हवेच्या दाबाचे नियंत्रण

स्टूल एकावर एक ठेवताना आत हवा अडकते. छिद्रामुळे हवा बाहेर पडते आणि स्टूल सहज वेगळा करता येतो.

why plastic stool has hole

पावसाचे पाणी

पावसाचे पाणी साचू नये म्हणून स्टूलाला छिद्र असते. हे अनेकांना माहित नाही.

stool design explanation

टिकाऊपणा वाढवण्यासाठी

प्लास्टिक थंड-गरम झाल्यावर फुगू शकतो किंवा दबला जाऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी छिद्र उपयोगी पडतं.

stool design explanation

उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक

मोल्डिंग प्रक्रियेदरम्यान हवा बाहेर जाण्यासाठी हा भाग महत्त्वाचा असतो.

stool design explanation

वजन कमी

छोटं छिद्र स्टूलचं एकूण वजन थोडं कमी करतं. बऱ्याचदा स्टूलचा वापर त्यासाठीच केला जातो.

stool design explanation

स्वच्छता व्हावी म्हणून

स्टूलमध्ये पाणी ओतल्यावर ते साचत नाही, त्यामुळे साफसफाई सोपी होते. यासगळ्यासाठी छिद्राचा वापर केला जातो.

plastic stool hole reason

सुरक्षेच्या दृष्टीने

लहान मुलं खेळताना स्टूल उलटल्याने पूर्ण पृष्ठभाग बंद नसल्याने धोका कमी होतो. काही वेळा स्टूल उचलताना हे छिद्र पकडता येतं म्हणूनही उपयोगी ठरतं. ही माहिती अनेक माध्यमांवर प्रसारित केली आहे. याच्याशी आम्ही सहमत नाही...

plastic stool hole reason

NEXT: Sanjoli Poli Recipe: शिवकालीन प्रसिद्ध सांजोळी पोळी कधी खाल्लीये का? लगेचच वाचा सोपी अन् पारंपारिक रेसिपी

Sanjoli Poli Recipe | google
येथे क्लिक करा