IPL Saam TV
Sports

IPL 2023 full Schedule: पहिली मॅच ते फायनल... आयपीएल 2023च्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक, वाचा सविस्तर

पहिला सामना गुजरात टायटन्स म्हणजेच हार्दिक पांड्याचा संघ आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके यांच्यात होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

IPL 2023 full Schedule:  आयपीएलच्या 16 व्या सीजनचं संपूर्ण वेळापत्रक आता जाहीर झालं आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएलचा नवा सीजन सुरु होणार आहे.तर 21 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स म्हणजेच हार्दिक पांड्याचा संघ आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके यांच्यात होणार आहे. 

आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक

  • 31 मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

  • 1 एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

  • 1 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

  • 2 एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स

  • 2 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स

  • 3 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स चेन्नई

  • 4 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स

  • 5 एप्रिल- राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज

  • 6 एप्रिल- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

  • 7 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

  • 8 एप्रिल राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

  • 8 एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

  • 9 एप्रिल -गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

  • 9 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स

  • 10 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

  • 11 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

  • 12 एप्रिल-चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

  • 13 एप्रिल-पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स

  • 14 एप्रिल-कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

  • 15 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

  • 15 एप्रिल-लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स

  • 16 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

  • 16 एप्रिल-गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

  • 17 एप्रिल-रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

  • 18 एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स

  • 19 एप्रिल-राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

  • 20 एप्रिल-पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

  • 20 एप्रिल-दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

  • 21 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

  • 22 एप्रिल- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स

  • 22 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स

  • 23 एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स

  • 23 एप्रिल- कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

  • 24 एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

  • 25 एप्रिल- गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

  • 26 एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

  • 27 एप्रिल- राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

  • 28 एप्रिल- पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

  • 29 एप्रिल- कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स

  • 29 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

  • 30 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स

  • 30 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

  • 1 मे- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

  • 2 मे- गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

  • 3 मे- पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

  • 4 मे- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

  • 4 मे- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

  • 5 मे- राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स

  • 6 मे- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

  • 6 मे- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

  • 7 मे-गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

  • 7 मे- राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

  • 8 मे- कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स

  • 9 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

  • 10 मे-चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

  • 11 मे- कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

  • 12 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स

  • 13 मे- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

  • 13 मे- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स

  • 14 मे- राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

  • 14 मे- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

  • 15 मे- गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

  • 16 मे- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

  • 17 मे- पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स

  • 18 मे- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

  • 19 मे- पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स

  • 20 मे - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

  • 20 मे - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

  • 21 मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स

  • 21 मे- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स

  • 28 मे - अंतिम सामना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

Varicose Veins: ९ ते ५ ऑफिसमध्ये बसून काम करणं धोक्याचं, वेळीच जाणून घ्या नुकसान आणि शरीरावर होणारे गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Pakistan Attack News : लेफ्टनंट कर्नल, मेजरसह लष्काराच्या ११ जवानांचा मृत्यू; पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला

ICC Rankings: ICC टेस्ट रँकिंगमध्येही सिराज-जडेजाचा कहर; नंबर 1 ताजही बुमराहकडे कायम, 'या' फलंदाजाचं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT