Cricket Viral VIdeo Saam Tv
Sports

Cricket Viral VIDEO : फलंदाज आऊट होता की नव्हता? VIDEO पाहून तुम्हीच ठरवा

Viral Video : गोलंदाजाने फेकलेला वेगवान चेंडू स्टंम्प्समधून गेला तरी फलंदाज आऊट झाला नाही. ठाण्यातील नजीब मुल्ला ट्रॉफीच्या एका सामन्यातील हा व्हिडीओ आहे.

प्रविण वाकचौरे

Cricket Viral Video :

हे प्रभु , हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ... क्रिकेट सामन्यादरम्यान एक व्हिडीओ पाहून तुम्ही देखील असंच म्हणाल. तुमचा देखील डोळ्यावर विश्वास बसणार नाही. गोलंदाजाने फेकलेला वेगवान चेंडू स्टंम्प्समधून गेला तरी फलंदाज आऊट झाला नाही. ठाण्यातील नजीब मुल्ला ट्रॉफीच्या एका सामन्यातील हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओत दिसत आहेत त्यानुसार, ठाण्यातील स्थानिक क्रिकेट स्पर्धेदरम्यान फलंदाज फलंदाजी करताना दिसत आहे. गोलंदाज वेगाने बॉल फेकतो. चेंडू फलंदाजाच्या पायांमधून स्टम्प्समधून आरपार जातो. मात्र बेल्स किंचितही हलत नाहीत. त्यामुळे फलंदाज नाबाद राहतो. गोलंदाज, फलंदाज विकेटकीपर आणि मैदानातील प्रेक्षकानाही यावर विश्वास बसत नाही. (Latest News)

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडीओ पाहून चकीत झाले आहे. अनेकांना यावरुन स्पर्धा आयोजकांवरही प्रश्न उपस्थित केला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येत आहेत. एकाने लिहिलं की, क्रिकेटमधील आणखी एक अर्थ नसलेला नियम. चेंडू स्टंम्प्सला लागला तरी बेल्स उडाल्या नाहीतर फंलदाज नाबाद राहणार. आणखी एकाने लिहिलं की, ही तर आयोजकांची चूक आहे. स्टम्प्समध्ये एवढा गॅप का ठेवला? या व्हिडीओवर अशा पद्धतीने समिश्र प्रतिक्रिया येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yawatmal : कापूस पिकं उद्ध्वस्त, शेतकऱ्याला अश्रू अनावर |VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

TVS Ev Smartwatch: स्कूटरची चार्जिंग संपली, टायर पंक्चर झालाय? तुम्हाला झटक्यात कळलेल; TVS ईव्ही स्मार्टवॉच लाँच, किंमत किती?

Airport Jobs 2025: फ्रेशर्ससाठी खुशखबर! एअरपोर्टवर भरती सुरु; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारिख

Karnala Fort History: पक्षी अभयारण्यामध्ये वसलेला ऐतिहासिक कर्नाळा किल्ला, जाणून घ्या खास इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT