saam breaking news logo saam tv
Sports

Asain Games 2022 Postponed: आशियाई क्रीडा स्पर्धा बेमुदत लांबणीवर

चीन येथे सध्या काेराेनाेच रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये हांगझोऊ (Hangzhou) येथे होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धा (asain games 2022) अनिश्चित तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत चीनच्या (china) राज्य माध्यमांनी आज (शुक्रवार) याबाबत दुजाेरा दिला आहे. (asain games 2022 postponed latest marathi news)

आशियाच्या ऑलिम्पिक कौन्सिलचा (Olympic Council of Asia) आधार देत चीनच्या राज्य माध्यमांनी आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्याचे नमूद केले आहे. दरम्यान स्पर्धा पुढे का ढकलल्या याचे कोणतेही कारण तूर्तास तरी दिलेली नाही. चीन येथे सध्या काेराेनाेच रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान आशियाच्या ऑलिम्पिक कौन्सिलने १० ते २५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत होणार्‍या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांची नवीन तारीख लवकरच जाहीर करु असे स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT