IRCTC Recruitment 2024 Saam TV
naukri-job-news

IRCTC Recruitment 2024: IRCTC मध्ये नोकरीची मोठी संधी; टुरिझम मॉनिटर पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

IRCTC Recruitment 2024 Application Process: आयआरसीटीसीमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध आहे. आयआरसीटीसीमध्ये टुरिझम मॉनिटर्स पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी आहे. आयआरसीटीसी अंतर्गत भरची करण्यात येण्यात आहे. टुरिझम मॉनिटर्स या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ज्या लोकांना रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. आयआरसीटीसी अंतर्गत टुरिझम मॉनिटर्ससाठी २ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. (IRCTC Recruitment)

टुरिझम मॉनिटर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे टुरिझम बॅचलर्सची पदवी असणे गरजेचे आहे. ज्या लोकांना फिरण्याची आवड आहे. वेगवेगळ्या जागांना भेट देण्यास आवडते त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावा.

टुरिझम मॉनिटर्स या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ३०,००० ते ३५,००० रुपये मासिक वेतन दिले जाते. याबाबत सर्व माहिती https://www.irctc.com/index.html या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. याबाबत अधिसूचना आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.

टुरिझम मॉनिटर्स या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. ३ जुलै रोजी सकाळी १०.३० ते ५.३० या वेळेत ही मुलाखत घेतली जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई ४०००२८ या ठिकाणी ही मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीच्या दिवशी अधिसूचनेत दिलेला फॉर्म सोबत घेऊन जावे. जर तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ४ वर्षांचा चिमुकला अंगणवाडीतच अडकला; आई-बाप रात्रभर शोधत बसले, सकाळी कुलुप उघडलं...!

Maharashtra Live News Update: अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुविधा एप्रिलपासून होणार सुरू

Health Care : महिलांनी पपई कधी खाऊ नये, नेमकं कारण काय? काय होतील परिणाम?

Kolhapur : शिवजयंतीला तरूणांची हुल्लडबाजी, पन्हाळा गडावर नको ते केले अन् लाज काढली, पाहा व्हिडिओ

Black Elbow Tips: हातांच्या कोपरांचा काळेपणा कसा घालवायचा?

SCROLL FOR NEXT