Cruise Trip To Lakshadweep | लक्षद्वीपच्या निळ्या समुद्रात फिरण्याचा भनाट्ट प्लान! IRCTC देतेय लग्झरी क्रूज पॅकेज

Shraddha Thik

क्रूज पॅकेज

तुम्ही क्रूजद्वारे लक्षद्वीपला भेट देण्याचा विचार करत असाल, तर या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता.

Cruise Trip | Google

लक्षद्वीपला भेट द्या

लक्षद्वीपला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे.

Lakshadweep | Google

काही कंपन्या

भारतातील काही कंपन्या सध्या लक्षद्वीपला क्रूझ पॅकेज देतात.

Cruise To Lakshadweep | Google

कॉर्डलिया क्रूझ

यापैकी सर्वात लोकप्रिय कॉर्डलिया क्रूझ आणि आयआरसीटीसी आहेत.

Lakshadweep Cruise | Google

बजेट आणि सुविधांनुसार...

तुमच्या बजेट आणि सुविधांनुसार क्रूझ निवडा. लक्षद्वीपला भेट देण्यासाठी, तुम्हाला परमिटची आवश्यकता असेल, जी तुम्हीं ऑनलाइन किंवा बंदरावरच मिळवू शकता.

Cruise | Google

लक्षद्वीपमध्ये आनंद

लक्षद्वीपमध्ये तुम्ही स्कूबा डायव्हिंग, सॉर्कलिंग, वॉटर स्पोर्ट्स, फिशिंग, आयलँड हॉपिंग आणि बीचवर आरामाचा आनंद घेऊ शकता.

Lakshadweep | Google

नयनरम्य पर्यावर

लक्षद्वीप हे एक नयनरम्य पर्यावरणीय क्षेत्र आहे. त्यामुळे येथे प्लास्टिक वापरू नका.

Lakshadweep Island | Google

Next : Yoga After Delivery | प्रसूतीनंतर पोट कमी करताना येतेय अडचण? ही योगासने करा, ठरतील बेस्ट!