Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: तरुणांनो तयारीला लागा! महाराष्ट्र वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी; ५० हजारांपर्यंत मिळणार पगार, जाणून घ्या...

Maharashtra Forest Department Job: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र वनविभागात भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ५० हजार रुपयांचे मासिक वेतन मिळणाप आहे.

Siddhi Hande

वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. नागपूर वनविभागात रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे.११ महिन्याच्या कंत्राटी तत्वावर ही भरती करण्यात येणार आहे. याबाबत सर्व माहिती https://mahaforest.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

नागपूर वनविभाग कार्यालयात ही जाहिरात देण्यात आली आहे.उमेदवारांडून ऑनलाइन मेल पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज पाठवावेत. महाराष्ट्र वनविभागात वन्यजीव बचाव केंद्राकरिता ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी २७००० ते ५०००० रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाटी एम.व्ही पशुवैद्यकीय विज्ञान पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले असावे. याचसोबत उमेदवाराला कामाचा अनुभव असायला हवा.

यासाठी तुमचा बयोडेटा, कागदपत्रे ई- मेल किंवा ऑफलाइन पद्धतीने पाठवावेत.या नोकरीसाठी पात्र उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीत पास झाल्यावर पुढील प्रोसेस केली जाईल. ५ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही प्रधान मुख्य वनसंरक्षरक महा कॅम्पा, महाराष्ट्र राज्य, नागपूर, वनभवन, तळ मजला, जी विंग, रामगिरी रोज, सिव्हील गार्डन, नागपूर येथे अर्ज पाठवावेत. तसेच तुम्ही def_nagdiv@yahoo.co.in वर अर्ज पाठवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Polish Health Risks: नेल पॉलिश लावल्याने वाढतो स्लो पॉयझनचा धोका? काय होतो शरीरावर परिणाम?

राज्यात चाललंय काय? घरात भाजी मागण्यासाठी आलेल्या मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार; पीडिता 4 महिन्यांची गरोदर

Maharashtra News Live Update: अशोक खरातला शिर्डीतील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Dnyanada Ramtirthkar: 'माझं पूर्ण नावं नीट ऐका...'; अभिनेत्री ज्ञानदा अडकली लग्नबंधनात, खास उखाणा घेत सांगितली सगळी लव्हस्टोरी

Sayali Sanjeev: साजिरं रुप तुझं दडलं मनात ग...

SCROLL FOR NEXT