IRDAI Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

IRDAI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; महिन्याला दीड लाख पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

IRDAI Recruitment 2024: तरुणांसाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे. IRDAI मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. ४९ जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर अर्ज करावेत. IRDAI मध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ आहे.

IRDAI मध्ये भरतीप्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा IBPS द्वारे घेतली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ६० टक्क्यांसह कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी. किंवा ACA/AICWA/ACMA/ACS/CFA/B.E/B.tech (Electrical/Electronics And Communication/Information Technology/Computer Science) किंवा MCA पदवी प्राप्त असावी.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ३० ऑगस्ट आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवाराला ४४,५०० ते १,४६,००० रुपये पगार मिळतो. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT